यहेज्केल 48:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 आणि त्याचे माप असे असावे: उत्तरेची बाजू चार हजार पाचशे हात, दक्षिणेची बाजू चार हजार पाचशे हात आणि पश्चिमेची बाजू चार हजार पाचशे हात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 त्याचे माप असे असावे : उत्तर बाजू साडेचार हजार हात, दक्षिण बाजू साडेचार हजार हात, पूर्व बाजू साडेचार हजार हात व पश्चिम बाजू साडेचार हजार हात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 नगरीची मापे पुढीलप्रमाणे असतील, उत्तर बाजू चार हजार पाचशे हात, दक्षिण बाजू चार हजार पाचशे हात पूर्व व पश्चिम बाजूही तेवढ्याच म्हणजे चार हजार पाचशे हात. Viz kapitola |