यहेज्केल 48:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 “उरलेला विभाग, जो पाच हजार हात रुंदीचा आणि पंचवीस हजार हात लांबीचा आहे, तो शहराच्या सर्वसाधारण उपयोगासाठी म्हणजेच घरे आणि कुरणे यासाठी असेल. त्याच्या मधोमध शहर वसणार Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 त्या पंचवीस हजार हात लांबीच्या प्रदेशापैकी जो पाच हजार हात रुंदीचा भाग राहील तो नगरासाठी सार्वजनिक असून तो वस्तीसाठी व बखळीसाठी सोडावा; त्याच्यामध्ये नगर वसवावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 उरलेली जमीन, पंचवीस हजार हात लांबीच्या प्रदेशापैकी जो पांच हजार हात रुंदीचा भाग राहील तो नगरासाठी सार्वजनिक, कुरणासाठी, घरे बांधण्यासाठी उपयोगात येईल. नगर ह्याच्या मध्यावर असावे. Viz kapitola |