यहेज्केल 48:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 “याजकांच्या सीमेस लागून लेवी लोकांसाठी पंचवीस हजार हात लांबीचा व दहा हजार हात रुंदीचा प्रदेश द्यावा. त्याची एकूण लांबी पंचवीस हजार हात आणि रुंदी दहा हजार हात असावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 आणि याजकांच्या विभागास लागून पंचवीस हजार हात लांब व दहा हजार हात रुंद असा विभाग लेव्यांना मिळावा; त्याची सबंध लांबी पंचवीस हजार हात व रुंदी दहा हजार हात असावी. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 याजकांच्या सीमेपाशी लेव्यांना पंचवीस हजार हात लांब व दहा हजार हात रुंद प्रदेश मिळावा. त्यांना पूर्ण लांबी रुंदीची, म्हणजे पंचवीस हजार हात लांब व दहा हजार हात रुंद जमीन असावी. Viz kapitola |