यहेज्केल 1:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 ते त्यांचे पंख खाली करून उभे असताना त्यांच्या डोक्यावरील घुमटामधून एक वाणी आली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 त्यांच्या डोक्यांवर असलेल्या चांदव्यातून वाणी होत असे; ते उभे राहत तेव्हा आपले पंख खाली सोडत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 जेव्हा ते थांबत व आपले पंख खाली स्तब्ध ठेवीत तेव्हा त्यांच्या माथ्यावरील घुमटातून आवाज येत होता. Viz kapitola |