यहेज्केल 1:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 त्या घुमटाखाली त्यांचे पंख एकमेकांकडे पसरलेले होते आणि प्रत्येकाचे दोन पंख त्यांचे अंग झाकीत होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 त्या चांदव्याखाली त्यांचे पंख नीट पसरून एकमेकांना लागलेले होते; ह्या बाजूला आणि त्या बाजूला शरीर आच्छादणारे असे प्रत्येकाला दोन-दोन पंख होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 घुमटाखाली प्राणी आपले पंख सरळ लांब पसरवत होते आणि एकमेकांच्या पंखांना ते स्पर्श करीत होते. प्रत्येक प्राण्याच्या पंखांच्या जोडीने आपले शरीर झाकीत आणि दोन-दोन पंखांनी स्वतःला आवरण करीत. Viz kapitola |