यहेज्केल 1:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 त्या जिवंत प्राण्यांच्या डोक्यावर घुमटासारखे दिसणारे, स्फटिकासारखे चमकणारे अद्भुत असे काहीतरी होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 त्या प्राण्यांच्या माथ्यावर चांदव्यासारखे (अंतराळा-सारखे) काही होते, ते दिपवणार्या व भयानक स्फटिकासारखे दिसले; ते त्यांच्या डोक्यावरून ताणलेले होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 त्या जिवंत प्राण्यांच्या मस्तकावर महागड्या घुमटासारखे चकाकणारे दिसत होते, त्यांच्या कपाळावर स्फटिकासारखे चमकत होते. Viz kapitola |