यहेज्केल 1:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 ते जिवंत प्राणी जसे पुढे जात, त्यांच्या बाजूला असलेली चाकेसुद्धा पुढे जात असत; आणि जेव्हा जिवंत प्राणी भूमीवरून उठत, चाकेही उठत असत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 ते प्राणी चालत तेव्हा चाकेही त्यांच्याबरोबर चालत आणि ते जमीन सोडून वर चढत तेव्हा चाकेही चढत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 जेव्हा ते जिवंत प्राणी चालत तेव्हा त्याच्या सोबत चाके चालत जेव्हा ते प्राणी पृथ्वीपासून उंच उडत तेव्हा त्यांची चाकेही त्यांच्या सोबत उंचावत होती. Viz kapitola |