Online Bible

- Reklamy -




यहेज्केल 1:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 ते चालत असताना, ज्या दिशेकडे त्यांच्यापैकी एकाचे मुख आहे त्या कोणत्याही एका दिशेने चालत असत; आणि ते प्राणी जात असता चाकांनी आपली दिशा बदलली नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 ते चालत तेव्हा ते चार दिशांपैकी पाहिजे त्या दिशेस नीट समोर चालत; चालताना वळत नसत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 जेव्हा चाक चालत तेव्हा ते कोणत्याही दिशेने वळण न घेता चालत.

Viz kapitola kopírovat




यहेज्केल 1:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy