यहेज्केल 1:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 ते प्राणी विजेच्या गतीने इकडून तिकडे धावत असे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 ते प्राणी विजेसारखे नागमोडीच्या गतीने इकडून तिकडे धावत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 हे जिवंत प्राणी चपळतेने पुढे मागे हालचाल करीत होते आणि ते विजेसारखे दिसत होते! Viz kapitola |