यहेज्केल 1:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 त्या जिवंत प्राण्यांचे रूप जळत्या निखार्यासारखे किंवा मशालीसारखे होते. अग्नी त्या प्राण्यांमधून पुढे मागे जात असे; तो प्रखर होता आणि त्यातून विजा चमकत होत्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 त्या प्राण्यांचे रूप म्हटले तर अग्नीच्या इंगळासारखे, मशालीसारखे दिसत होते. अग्नी त्या प्राण्यांमधून खेळत होता; तो धगधगीत असून त्यातून विद्युल्लता निघत होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 ते जिवंत प्राणी जळत्या कोलीतासमान किंवा मशालीसमान दिसत होते; त्यांच्यातून प्रखर अग्नी निघत होता व विजा चकाकत होत्या. Viz kapitola |