Online Bible

- Reklamy -




निर्गम 9:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

35 याहवेहने मोशेला सांगितल्याप्रमाणे फारोहने इस्राएली लोकांना जाऊ देण्याचे नाकारले, कारण त्याचे हृदय कठीण झाले होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

35 फारोचे मन कठीण झाले व त्याने इस्राएल लोकांना जाऊ दिले नाही; परमेश्वराने मोशेच्या द्वारे असे सांगितलेच होते.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

35 फारोने आपण दिलेल्या वचनाप्रमाणे करण्याचे नाकारले व इस्राएल लोकांस मोकळे करून त्याने जाऊ दिले नाही. परमेश्वराने मोशेद्वारे सांगितल्याप्रमाणेच हे झाले.

Viz kapitola kopírovat




निर्गम 9:35

Následuj nás:

Reklamy


Reklamy