Online Bible

- Reklamy -




निर्गम 9:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 म्हणून आपआपली जनावरे आणि तुमचे जे काही रानात आहे ते आत आश्रयास आणायला सांग, कारण जे मनुष्य व जनावरे आत आली नाहीत, त्या सर्वांवर गारा पडतील व ते मरतील.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 तर आता माणसे पाठवून रानातून तुझी जनावरे व दुसरे जे काही रानात असेल ते आण; जी माणसे व गुरे घरी आसर्‍यास न आणल्यामुळे रानात सापडतील त्यांच्यावर गारांची झोड पडून ती मरतील.”’

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 तर आता माणसे पाठवून रानांतून तुझी गुरेढोरे व दुसरे जे काही रानात असेल ते आण. कारण जर एखादा मनुष्य किंवा पशू शेतात राहील तर तो मारला जाईल. जे जे तुम्ही तुमच्या घरात गोळा करून ठेवणार नाही त्यावर गारांचा भडीमार पडेल.”

Viz kapitola kopírovat




निर्गम 9:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy