निर्गम 9:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 म्हणून उद्या याच वेळेला, इजिप्तची स्थापना झाली तेव्हापासून कधी झाला नाही अशा भयानक गारांचा वर्षाव मी करेन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 पाहा, उद्या ह्या वेळेस मी गारांची अशी भयंकर वृष्टी करीन की मिसरी राष्ट्राची स्थापना झाल्यापासून आजवर तशी वृष्टी झाली नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 म्हणून उद्या याच वेळेस मी गारांचा असा काही वाईट वादळी वर्षाव मिसरावर आणीन की असा गारांचा वादळी वर्षाव मिसर राष्ट्राची स्थापना झाल्यापासून कधी आला नाही. Viz kapitola |