निर्गम 9:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 वास्तविक मी आतापर्यंत माझा हात लांब करून तुला व तुझ्या लोकांना अशा पीडेने मारून या पृथ्वीतून तुम्हाला नष्ट केले असते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 कारण आतापर्यंत मी आपला हात उगारून तुझ्यावर व तुझ्या प्रजेवर मरीचा प्रहार केला असता आणि पृथ्वीवरून तुझा उच्छेद झाला असता; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मी आपला हात उगारून तुझ्यावर व तुझ्या लोकांवर मरीचा प्रहार केला असता तू पृथ्वीवरून नष्ट झाला असता. Viz kapitola |