Online Bible

- Reklamy -




निर्गम 9:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 पण याहवेहने फारोहचे मन कठीण केले व याहवेहने सांगितल्याप्रमाणे फारोहने मोशे व अहरोन यांचे ऐकले नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 तथापि परमेश्वराने फारोचे मन कठीण केले, आणि परमेश्वराने मोशेला म्हटले होते त्याप्रमाणे तो त्यांचे म्हणणे ऐकेना.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 परंतु परमेश्वराने फारोचे मन कठीण केले आणि त्याने मोशे व अहरोन यांचे ऐकले नाही, व लोकांस जाऊ दिले नाही. परमेश्वराने मोशेला असे सांगितलेच होते.

Viz kapitola kopírovat




निर्गम 9:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy