Online Bible

- Reklamy -




निर्गम 8:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 मोशे त्याला म्हणाला, “मी तुला सोडून गेल्याबरोबर याहवेहकडे तुझ्यासाठी विनंती करेन, आणि उद्या गोमाशा फारोहस व त्याच्या अधिकार्‍यांस व त्याच्या लोकास सोडून जातील. लोकांनी याहवेहला यज्ञ करण्यास जाऊ नये म्हणून फारोहने पुन्हा फसवणूक करू नये याची त्याने दक्षता घ्यावी.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 मोशे म्हणाला, “पाहा, मी तुमच्यापासून जातो आणि परमेश्वराला विनंती करतो की, फारो, त्याचे सेवक आणि त्याची प्रजा ह्यांच्यावरील गोमाश्यांचे थवे उद्या निघून जावेत; मात्र परमेश्वराप्रीत्यर्थ यज्ञ करण्यास लोकांना जाऊ न देण्यासंबंधी फारोने पुनरपि वंचना करू नये.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 मोशे म्हणाला, “पाहा, मी तुमच्यापासून जातो आणि फारो व त्याचे सेवक या सर्वांपासून उद्या गोमाशांचे थवे दूर करण्याकरिता परमेश्वरास विनंती करतो. परंतु परमेश्वरासाठी यज्ञ करण्यास जाणाऱ्या आमच्या लोकांस तुम्ही पुन्हा फसवू नये.”

Viz kapitola kopírovat




निर्गम 8:29

Následuj nás:

Reklamy


Reklamy