निर्गम 8:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 म्हणून आम्ही तीन दिवसांचा प्रवास करून रानात जाऊन आमचे परमेश्वर याहवेह आज्ञा देईल त्याप्रमाणे आम्ही बळी अर्पण करू.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 आम्ही रानात तीन दिवसांच्या वाटेवर जाऊ आणि परमेश्वर आमचा देव आम्हांला सांगेल त्याप्रमाणे त्याला यज्ञ करू.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 तर आम्हांला रानात तीन दिवसाच्या वाटेवर जाऊ द्या. आमचा देव परमेश्वर ह्याने आम्हांला सांगेल त्याप्रमाणे त्यास यज्ञ करू.” Viz kapitola |