निर्गम 8:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 परंतु जेव्हा जादूगारांनी आपल्या गुप्तज्ञानाने तसेच करण्याचा प्रयत्न केला, ते करू शकले नाही. कारण सगळीकडे लोकांवर व जनावरांवर चिलटे आली होती, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 उवा उत्पन्न करण्यासाठी जादुगारांनी आपल्या मंत्रतंत्रांच्या योगे तसे करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते साधेना; मनुष्य व पशू उवांनी भरून गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 जादुगारांनी त्यांच्या मंत्रतत्रांच्या जोरावर उवा उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना धुळीतून उवा बनविता आल्या नाहीत; पशू व मनुष्य उवांनी भरून गेले. Viz kapitola |