निर्गम 7:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 आणि इजिप्तच्या लोकांनी नाईल नदीच्या किनार्यावर खणले, कारण नदीचे पाणी ते पिऊ शकत नव्हते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 सर्व मिसरी लोकांनी पिण्याच्या पाण्यासाठी नदीच्या आसपास झरे खणले; कारण नदीचे पाणी त्यांना पिववेना. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 मिसराच्या लोकांस नदीचे पाणी पिववेना म्हणून त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी झरे खणले. Viz kapitola |