निर्गम 7:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 तेव्हा याहवेह मोशेला म्हणाले, “फारोहचे हृदय कठीण आहे आणि तो इस्राएली लोकांना जाऊ देण्यास नाकारतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तेव्हा परमेश्वराने मोशेला म्हटले, “फारोचे मन कठीण झाले आहे, तो ह्या लोकांना जाऊ देत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “फारोचे मन कठीण झाले आहे; तो इस्राएल लोकांस जाऊ देत नाही. Viz kapitola |