निर्गम 6:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 आता इस्राएली लोकांचे इजिप्तच्या दास्यातील विव्हळणे मी ऐकले आणि माझ्या कराराची मला आठवण झाली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 शिवाय ह्या इस्राएल लोकांना मिसर्यांनी दास करून ठेवले आहे. त्यांचा आक्रोश ऐकून मी आपल्या कराराचे स्मरण केले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 ज्या इस्राएलाला मिसऱ्यांनी दास करून ठेवले आहे त्यांचे कण्हणे ऐकून मी आपल्या कराराची आठवण केली आहे. Viz kapitola |