निर्गम 6:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 याहवेह मोशेला म्हणाले, “मी याहवेह आहे. जा व मी तुला जे काही सांगतो ते इजिप्तचा राजा फारोह याला सांग.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी परमेश्वर आहे; मी तुला सांगतो ते सर्व मिसराचा राजा फारो ह्याला सांग.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी परमेश्वर आहे. मी तुला सांगतो ते सर्व तू मिसराचा राजा फारो याला सांग.” Viz kapitola |