Online Bible

- Reklamy -




निर्गम 6:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 परंतु मोशे याहवेहला म्हणाला, “मी बोबड्या ओठांचा आहे म्हणून जर इस्राएल लोकच माझे ऐकत नाहीत, तर फारोह माझे का ऐकेल?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 तेव्हा मोशे परमेश्वरासमोर म्हणाला, “पाहा, इस्राएल लोकांनी माझे ऐकले नाही, तर फारो माझे कसे ऐकेल? मी बेसुनत ओठांचा3 आहे.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 तेव्हा मोशे परमेश्वरास म्हणाला, “इस्राएली लोकांनी माझे ऐकले नाही, तर फारो माझे कसे ऐकेल? कारण मी अजिबात चांगला वक्ता नाही.”

Viz kapitola kopírovat




निर्गम 6:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy