Online Bible

- Reklamy -




निर्गम 6:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 “जा, इजिप्तचा राजा फारोह याला सांग की, इस्राएल लोकांस त्याच्या देशातून त्याने जाऊ द्यावे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 “तू जाऊन मिसराचा राजा फारो ह्याला सांग की, ‘इस्राएल लोकांना तुझ्या देशातून जाऊ द्यावे.”’

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 “तू जाऊन मिसराचा राजा फारो याला सांग की इस्राएली लोकांस तुझ्या देशातून जाऊ दे”

Viz kapitola kopírovat




निर्गम 6:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy