Online Bible

- Reklamy -




निर्गम 5:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 त्यांच्यासाठी काम अजून कठीण करा, म्हणजे ते काम करत राहतील व खोट्या गोष्टींकडे ते लक्ष देणार नाहीत.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 त्या लोकांवर अधिक काम लादा, म्हणजे त्यांच्यावर कामाचा बोजा पडून ते ह्या खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीत.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तेव्हा त्यांच्यावर अधिक काम लादून त्यांना सतत कामात ठेवा. म्हणजे मग खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीत.”

Viz kapitola kopírovat




निर्गम 5:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy