निर्गम 5:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 मी तुमच्या नावाने फारोहला बोललो, तेव्हापासून त्याने त्यांच्यावर त्रास आणला आहे आणि तुम्ही आपल्या लोकांना सोडविले नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 मी तुझ्या नावाने बोलण्यासाठी फारोकडे आलो तेव्हापासून तो ह्या लोकांना पिडीत आहे; तू आपल्या लोकांची सोडवणूक तर मुळीच केली नाहीस.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 मी तुझ्या नावाने बोलण्यासाठी फारोकडे आलो, तेव्हापासून तो या लोकांस त्रास देत आहे. आणि तू आपल्या लोकांस मुक्त तर मुळीच केले नाहीस.” Viz kapitola |