निर्गम 5:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 “तुम्हाला नेमून दिल्याप्रमाणे रोजचे विटा बनविण्याचे काम कमी केले जाणार नाही,” असे ऐकल्यावर आपण अडचणीत सापडलो आहोत, असे इस्राएली पुढाऱ्यांच्या लक्षात आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 विटा व रोजचे काम ह्यांत तुम्ही काही कमी करता कामा नये.” असे इस्राएलांच्या नायकांना बजावण्यात आले तेव्हा आपण फार पेचात आहोत असे त्यांच्या लक्षात आले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 आपण संकटात आहोत हे इस्राएली नायकांना समजले. कारण पूर्वी इतक्याच विटा व रोजचे काम त्यांना शक्य नव्हते.” Viz kapitola |