निर्गम 5:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 फारोहने उत्तर दिले, “तुम्ही आळशी लोक आहात—आळशी! म्हणून तुम्ही म्हणता, ‘आम्हाला याहवेहपुढे यज्ञ करावयास जाऊ द्यावे.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तो म्हणाला, “तुम्ही आळशी आहात आळशी, म्हणूनच तुम्ही म्हणता, आम्हांला जाऊ द्यावे, आमच्या परमेश्वराप्रीत्यर्थ आम्हांला यज्ञ करू द्यावा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 फारो म्हणाला, “तुम्ही आळशी आहात, म्हणूनच तुम्ही म्हणता, आम्हांला परमेश्वरास यज्ञ करायला जाऊ देण्याची परवानगी दे. Viz kapitola |