निर्गम 5:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 तेव्हा इस्राएलांचे पुढारी फारोहकडे जाऊन त्याला विनवून म्हणाले, “तुम्ही आपल्या सेवकांशी असे निष्ठुरपणे का वागता? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तेव्हा इस्राएल लोकांचे नायक फारोकडे जाऊन ओरड करून म्हणाले, “आपण आपल्या दासांशी असे का वागता? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मग इस्राएली नायक तक्रार घेऊन फारोकडे गेले व म्हणाले, “आम्ही जे तुमचे सेवक त्या आमच्याशी तुम्ही अशा प्रकारे का वागत आहा? Viz kapitola |