निर्गम 5:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 फारोहच्या मुकादमांनी इस्राएली गटांवर नेमलेल्या पुढार्यांना मार देऊन विचारले, “पूर्वीप्रमाणे, काल व आज तुम्हाला नेमून दिलेले विटा तयार करण्याचे काम तुम्ही का पूर्ण केले नाही?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 इस्राएल लोकांवर त्यांच्यापैकी जे नायक नेमले होते त्यांना फारोच्या मुकादमांनी मार देऊन विचारले की, “तुम्ही पूर्वी जितक्या विटा करीत होता, तितक्या काल व आज का केल्या नाहीत?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 मिसराच्या मुकादमांनी इस्राएली लोकांवर नायक नेमले होते. त्यांना फारोच्या मुकादमांनी मार देऊन विचारले की, “तुम्ही पूर्वी जेवढ्या विटा बनवत होता तेवढ्या आता का बनवत नाही?” Viz kapitola |