निर्गम 5:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तर जाऊन मिळेल तिथून आपल्यासाठी गवत शोधून आणा, मात्र तुमचे काम मुळीच कमी करण्यात येणार नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तुम्हीच जा आणि मिळेल तेथून गवत आणा; तरी तुमचे काम काही कमी होणार नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तेव्हा तुम्हास लागणारे गवत तुम्ही स्वत:च आणले पाहिजे. तुमचे काम काही कमी होणार नाही.” Viz kapitola |