निर्गम 40:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 सभामंडप व वेदी यांच्यामध्ये गंगाळ ठेवून त्यात पाणी भरावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 दर्शनमंडप आणि वेदी ह्यांच्या दरम्यान गंगाळ ठेवून त्यात पाणी भर. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 दर्शनमंडप व वेदी यांच्यामध्ये गंगाळ ठेव व त्यामध्ये पाणी भर. Viz kapitola |