Online Bible

- Reklamy -




निर्गम 40:38 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

38 त्यांच्या संपूर्ण प्रवासात निवासमंडपावर दिवसा याहवेहचा मेघ, तर रात्री त्या मेघात अग्नी, असे इस्राएलने पाहिले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

38 परमेश्वराचा मेघ दिवसा निवासमंडपावर राही आणि रात्री त्यात अग्नी असे; हे असे एकंदर प्रवासात सर्व इस्राएल घराण्याच्या दृष्टीस पडत असे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

38 परमेश्वराचा मेघ दिवसा निवासमंडपावर राही आणि रात्री त्यामध्ये अग्नी असे त्यामुळे सर्व इस्राएल लोकांस आपल्या प्रवासात तो दिसत असे.

Viz kapitola kopírovat




निर्गम 40:38

Následuj nás:

Reklamy


Reklamy