निर्गम 40:37 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 पण मेघ वर गेला नाही, तर तो वर जाईल त्या दिवसापर्यंत ते पुढे जात नसत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 आणि तो मेघ वर गेला नाही तर ते कूच करीत नसत; तो वर जाईपर्यंत ते तेथेच थांबत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 परंतु तो मेघ निवासमंडपावर असेपर्यंत लोक तेथून हलत नसत; तो वर जाईपर्यंत ते तेथेच थांबत. Viz kapitola |