निर्गम 40:36 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 इस्राएली लोकांच्या सर्व प्रवासात, जेव्हा निवासमंडपावरून मेघ वर जाई तेव्हा ते पुढची वाटचाल करीत असत; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 इस्राएल लोकांच्या एकंदर प्रवासात निवासमंडपावरील मेघ वर जाई तेव्हा ते कूच करीत; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 पवित्र निवास मंडपावरील मेघ वर जाई तेव्हा इस्राएल लोक आपला पुढील प्रवास सुरू करीत; Viz kapitola |