निर्गम 40:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 मोशे सभामंडपात प्रवेश करू शकत नव्हता कारण त्यावर मेघ होता आणि याहवेहच्या तेजाने निवासमंडप भरून गेला होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 दर्शनमंडपावर मेघ राहिला आणि परमेश्वराच्या तेजाने निवासमंडप भरून गेला म्हणून मोशेला आत प्रवेश करता येईना. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 दर्शनमंडपावर मेघ राहिला व परमेश्वराच्या तेजाने निवासमंडप भरून गेला म्हणून मोशेला आत जाता येईना. Viz kapitola |