Online Bible

- Reklamy -




निर्गम 40:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 मग मोशेने निवासमंडप व वेदी यांच्याभोवती अंगण केले आणि अंगणाच्या प्रवेशद्वारात पडदे लावले. अशाप्रकारे मोशेने सर्व काम पूर्ण केले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 त्याने निवासमंडपासभोवती आणि वेदीच्या आसपास अंगणाची कनात उभी केली आणि अंगणाच्या फाटकास पडदा लावला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 त्याने निवास मंडपाभोवती अंगणाची कनात उभी केली व अंगणात वेदी बसवली आणि अंगणाच्या फाटकाला पडदा लावला; या प्रकारे परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे मोशेने सर्व काम संपविले.

Viz kapitola kopírovat




निर्गम 40:33

Následuj nás:

Reklamy


Reklamy