Online Bible

- Reklamy -




निर्गम 40:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 जेव्हा ते सभामंडपात प्रवेश करीत किंवा वेदीजवळ जात, तेव्हा ते आपले हात व पाय धूत असत, जसे याहवेहने मोशेला आज्ञापिले होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 ते दर्शनमंडपात किंवा वेदीजवळ जात तेव्हा ते आपले हातपाय तेथे धूत; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 ते दर्शनमंडप व वेदीपाशी जाताना प्रत्येक वेळेस आपले हातपाय तेथे धूत असत; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी हे केले.

Viz kapitola kopírovat




निर्गम 40:32

Následuj nás:

Reklamy


Reklamy