निर्गम 40:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 आणि मोशे आणि अहरोन व अहरोनाचे पुत्र यांनी आपले हात व पाय धुण्यासाठी त्या पाण्याचा वापर केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 मोशे आणि अहरोन व त्याचे मुलगे त्यात आपापले हातपाय धूत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 मोशे, अहरोन व अहरोनाचे पुत्र त्यामध्ये आपआपले हातपाय धूत असत; Viz kapitola |