निर्गम 40:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 व याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे वेदीवर सुगंधी धूप जाळला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 तिच्यावर त्याने सुगंधी द्रव्याचा धूप जाळला; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 नंतर त्याने तिच्यावर सुगंधी धूप जाळला; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले. Viz kapitola |