निर्गम 40:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 मग मोशेने कोश निवासमंडपात आणला आणि पडदे अडकविले आणि याहवेहने त्याला आज्ञापिल्याप्रमाणे कराराच्या नियमाचा कोश झाकून घेतला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 त्याने तो कोश निवासमंडपात नेला आणि अंतरपट लावून साक्षपटाचा कोश झाकला; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 त्याने तो कोश निवासमंडपात आणला आणि योग्य ठिकाणी अंतरपट लावून साक्षपटाचा कोश झाकला; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले. Viz kapitola |