निर्गम 40:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 मग त्याने कराराच्या नियमाच्या पाट्या घेतल्या व त्या कोशामध्ये ठेवल्या, कोशाचे दांडे जोडले व त्यावर प्रायश्चिताचे झाकण लावले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 त्याने साक्षपट घेऊन कोशात ठेवला व कोशाला दांडे लावून त्याच्यावर दयासन ठेवले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 मोशेने साक्षपट घेऊन कोशात ठेवला व कोशाला दांडे लावून त्याच्यावर दयासन ठेवले. Viz kapitola |