निर्गम 40:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 दुसर्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी निवासमंडपाची उभारणी करण्यात आली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 दुसर्या वर्षातील पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेस निवासमंडपाची उभारणी झाली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 दुसऱ्या वर्षातील पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पवित्र निवासमंडपाची उभारणी झाली. Viz kapitola |