निर्गम 40:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 जसे याहवेहने आज्ञापिले होते, मोशेने सर्वकाही तसेच केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 मोशेने तसे केले म्हणजे परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने तसे केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मोशेने परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे सर्वकाही तसे केले. Viz kapitola |