निर्गम 4:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मग याहवेहने त्याला सांगितले, “हात लांब करून सापाचे शेपूट धर.” तेव्हा मोशेने त्या सापाला धरले आणि तो पुन्हा त्याच्या हातातील काठी झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 परमेश्वराने मोशेला सांगितले, “आपला हात पुढे करून त्याचे शेपूट धर - त्याने हात पुढे करून ते धरले, तेव्हा त्या सापाची त्याच्या हातात काठी झाली; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 परंतु परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा हात पुढे कर व त्याचे शेपूट धर.” तेव्हा त्याने तसे केले, आपला हात पुढे करून त्यास धरले. तेव्हा त्याच्या हातात तो पुन्हा काठी झाला. Viz kapitola |