Online Bible

- Reklamy -




निर्गम 4:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 परंतु ही काठी आपल्या हातात घे, म्हणजे तिच्यायोगे तुला चिन्हे करता येतील.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 तू आपल्या हातात ही काठी घे; हिने तू चिन्हे करून दाखवशील.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 तू आपल्या हाती ही तुझी काठी घे. हिच्या योगे तू चिन्हे करशील.”

Viz kapitola kopírovat




निर्गम 4:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy