निर्गम 4:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 पण मोशे म्हणाला, “तुमच्या सेवकास क्षमा करावी, प्रभू. कृपा करून दुसर्या कोणाला पाठवा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तेव्हा तो म्हणाला, “हे प्रभू, तुझ्या मर्जीस येईल त्याच्या हस्ते त्यांना संदेश पाठव.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 परंतु मोशे म्हणाला, हे प्रभू! मी तुला विनंती करतो की, तुझ्या इच्छेस येईल त्याच्या हाती त्यास निरोप पाठव. Viz kapitola |