Online Bible

- Reklamy -




निर्गम 39:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 तो चौकोनी असून दुहेरी दुमडलेला होता व त्याची लांबी एक वीत व रुंदी एक वीत होती.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तो चौरस होता; त्यांनी तो दुहेरी केला; दुहेरी असून तो एक वीत लांब व एक वीत रुंद होता.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तो ऊरपट चौरस होता. त्यांनी तो दुहेरी केला; तो दुहेरी असून तो एक वीत लांब व एक वीत रुंद असा चौरस होता.

Viz kapitola kopírovat




निर्गम 39:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy