Online Bible

- Reklamy -




निर्गम 39:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 त्यांनी गोमेद रत्ने सोन्याच्या कोंदणात बसविले आणि त्यावर मुद्रा कोरावी अशी इस्राएलाच्या पुत्रांची नावे कोरली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 मुद्रेवर छाप कोरतात तशी त्यांनी गोमेद रत्नावर इस्राएलाच्या मुलांची नावे कोरली; ती रत्ने सोन्याच्या जाळीदार कोंदणांत बसवली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 मुद्रेवर छाप कोरतात तशी त्यांनी इस्राएलाच्या मुलांची नावे गोमेद रत्नावर कोरली व ती रत्ने सोन्याच्या कोंदणात बसवली.

Viz kapitola kopírovat




निर्गम 39:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy