निर्गम 39:39 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 कास्याची वेदी व तिची कास्याची जाळी, तिचे दांडे व तिचे सर्व साहित्य; गंगाळ व त्याची बैठक; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 पितळी वेदी आणि तिची पितळेची जाळी, तिचे दांडे व तिची सर्व पात्रे, गंगाळ व त्याची बैठक; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 पितळेची वेदी व तिची पितळेची जाळी, वेदी वाहून नेण्याचे दांडे व तिची सर्व पात्रे, गंगाळ व त्याची बैठक: Viz kapitola |